Thursday, April 19, 2018

डहाणू ते वैतरणा प्रवाशांच्या समस्याविरोधात शांततामय आंदोलन


डहाणू ते वैतरणा प्रवाशांच्या समस्या आणि रेल्वे ने नुकताच काढलेल्या *पाससधारकांनी आरक्षित डब्बात प्रवास करू नये* या फतव्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष *श्री कुंदन संखे* ह्यांच्या नेतृत्वाखाली  शांततेत आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी सर्व प्रवासी बंधू भगिनींनी ह्या शांततामय आंदोलनात सहभागी होऊन आपला निषेध  नोंदवावा ही नम्र विनंती.
शुक्रवार दिनांक 20 एप्रिल 2018 सकाळी 11 वाजता पालघर रेल्वे स्टेशनवर
संपर्क : +919890294334
श्री कुंदन संखे