Sunday, February 18, 2018

पालघरमध्ये अन्नातून विषबाधा?

*पालघरमध्ये अन्नातून विषबाधा?*

१८ फेब्रुवारी २०१८

सफाळे येथील माकूणसार या गावात एका लग्नात जेवणातुन ३५ जणांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे.

सर्व पीडित रुग्णांना पालघर येथील उपचारासाठी रुग्णालयात दाखल.

https://fb.com/palgharlive