Thursday, July 14, 2016

पासपोर्ट साठी नगरसेवकांच्या शिफारास्पत्राची सक्ती नाही!!

चिन्मय गवाणकर Chinmay Gavankar

वसईचे नागरिक श्री चिन्मय गवाणकर ह्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , पालघर पोलीस तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी ट्विटर द्वारे साधलेल्या संवादातून पासपोर्ट साठी नगरसेवकांच्या शिफारास्पत्राची सक्ती नसल्याची माहिती पुढे आणली आहे.

https://www.facebook.com/gavankars/posts/10153513941606548

Labels: , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home