Wednesday, July 20, 2016

भारतीय रिझर्व बँकेत अधिकारी व्हा, १८२ जागांसाठी भरती

भारतीय रिझर्व बँकेत अधिकारी व्हा, १८२ जागांसाठी भरती
भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी पदाच्या (श्रेणी-ब) तब्बल 182 जागा भरण्यात येणार आहेत. 

या थेट भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ग्रेड बी मधील इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च या पदासाठी 11, स्टॅटिस्टिक अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट या पदासाठी 8 जागा भरण्यात येणार आहेत.

अधिक माहिती – https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=3214  

तर ग्रेड बी अधिकारीपदासाठी 163 जागा भरण्यात येणार आहेत.

अधिक माहिती – https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=3212

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home