Friday, July 1, 2016

१ जुलै २०१६ स्थानिक समाचार

*नमस्कार*...🙏🏻
*आमची वसईचे स्थानिक समाचार*...!!!
०१/०७/१६

*१)* पाऊस उत्तम : भाताच्या २.०९लाख मेट्रिक टन उत्पादनाचे लक्ष्य..! जिल्ह्यात पेरण्यात ७०%

*२)* उपमहापोैरांच्याच प्रभागात शासकीय भुखंडाची चोरी..! आयुक्त व उपमहापोैर यांचे लक्ष आहे कुठे.?

*३)* सतत चोैथ्या दिवशीही मुसळधार पाऊस.तालुक्यात *कही खुशी कही गम*..! नालेसफाई अभावी नालासोपारा शहर पाण्याखाली.

*४)*तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नविन चार पोलिस ठाण्यांची निर्मिती होणार.

*५)* सह्याद्री प्रतिष्ठान येत्या ९ व १० जुलै रोजी राज्यभर राबविणार वृक्षारोपण-दृर्गसंवर्धन मोहिमा.! प्राचीन इतिहास जपण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचा प्रतिष्ठान देणार अनोखा संदेश.

*६)* किल्ले वसई मोहिम परिवारातर्फे काहोजगड अभ्यास मोहिमेचे आयोजन.

*७)* बलात्कार प्रकरणी खटला मागे घेण्या-यांना न्यायालयाने फटकारले.! समाजात न्यायप्रकियेबाबत चुकीचा समज पसरण्याची शक्यता असल्याने न्यायालयाचा निर्णय.

*८)* महाविद्यालयांतील प्रवेशासाठी धनदांड्यांशी केला जातोय व्यवहार.! गुणवत्तावान विद्यार्थ्यांचे माञ होतेय नुकसान.

टीम *JOIN* करण्यासाठी व नियमित अपडेट्स व वसई संबंधित बातम्यांसाठी आपले पूर्ण नाव व ठिकाण 9323395598 या आमची वसईच्या Whatsapp क्रमांकावर पाठवावे.

Labels: , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home